जन्मकुळांची , इतकी नाती
प्रत्येकाची, एकच माती
रक्त लालच !! .. जरी माहीत असले..
तरी प्रत्येकाच्या मनात कसले ?
जातीचे अभिमान
[कितना बदल गया इन्सान ... ]
पैसा अडका, पुरून उराशी
माज त्याचा, घेऊन फिरणे
जन्म उभा , हा फरफटणे
तरी निर्लज्जासम म्हणणे
हे जगच आहे चोर
[क्या करे ये दिल मांगे मोअर..]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा