१६ जाने, २००७

मोगरा..

पुनवेसारखा फुलतो
माझ्या दारचा मोगरा..
मग तू ही संध्याछाया
बनुन माळतेस
तुझ्या घनरात केसात..
चांदण्यांचा गजरा ..

२ टिप्पण्या:

Pranav म्हणाले...

hi ajun chhoti charoLi kashi vaatel?

पुनवेसारखा फुलतो
माझ्या दारचा मोगरा..
तुझ्या घनरात केसात..
tyachya चांदण्यांचा गजरा ..

veerendra म्हणाले...

मस्तच् !! पण् अरे मला ना अजुन कवितेतला मीटर वगैरे काही कळत् नाही रे !! सहजच काही लिहावा वाटलं की लिहीतो..