१७ मे, २००९
मी !
मी
थेंब दवाचा
मेघ नभाचा
उधळ मातीचा ... मी
मी
वास फुलांचा
पंख मोराचा
भास वनांचा .. मी
मी
जन्म रुतूंचा
ओघ नद्यांचा
शब्द सख्यांचा ... मी !
२ टिप्पण्या:
Unknown
म्हणाले...
apratim!
३ जानेवारी, २०१० रोजी १२:१० AM वाजता
veerendra
म्हणाले...
धन्यवाद !
१२ मार्च, २०१० रोजी २:५६ AM वाजता
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
२ टिप्पण्या:
apratim!
धन्यवाद !
टिप्पणी पोस्ट करा