२ सप्टें, २००८
रेष
अस्तित्व तुझे विरलेले..
नसून सर्वत्र उरलेले..
नजरेत भरून तुझीच आस..
खुणावती .. खुळावती
तुझेच भास ...
दिशांदिशातून तूच
ना तुझा एक देश..
पृथ्वीला बांधणारी
तू क्षितिजाची रेष ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा