१४ फेब्रु, २००७

तू गेल्यावर् ..

तू गेल्यावर ..

चार पावलं
पुढेच गेलो..
अंधारातून
चाचपडत् ..

दिव्याच्या वाटेवर..


तडफड जीवाची,
विरली होती..

ओढ मनाची ,
सरली होती

क्षणात
जाळला..
दिव्याने पतंग,
सारा उजळला

आसमंत
..

त्या धगीने
नश्वर देह जळाला..

मनात नवा,
अंतर्वॄक्ष बहरला..

४ टिप्पण्या:

Tejaswini Lele म्हणाले...

sundar!!

Sneha म्हणाले...

छानच आहे तुझी कविता.... अजुन वाचतेय...
तुझ्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.... आणी हो तुझ्या सुचनांबद्दलही
असाच भेटत जा... ब्लोग्ची भटकंती करत.. :) आणी लिहीतही जा...

veerendra म्हणाले...

dhanyawaad !

About me. म्हणाले...

tu ani tuza kavita wed ahet bass ajun kahi nahi....