९ मार्च, २०२५
मळभ
निळे शुभ्र आभाळ तरी
सभोती मळभ कसे ?
शुष्क तरुतळी
फुलांचे गंध कसे?
ना दिसे , तरी भासे
मग तोडू हे पाश कसे ?
विश्व वाहून गेले सारे,
सोबती नेऊ मी पार कसे?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा